Home महत्वाच्या बातम्या भाजपचा महाविकासआघाडीला मोठा धक्का; दोन ठिकाणी फुललं कमळ

भाजपचा महाविकासआघाडीला मोठा धक्का; दोन ठिकाणी फुललं कमळ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : राज्यातील आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले. यामध्ये विदर्भातल्या दोन बाजार समित्यांवर भाजपने महाविकासआघाडीला धक्का देत झेंडा फडकवला.

महागाव कृषी उत्पन्न बाजर समितीमध्ये भाजप प्रणीत पॅनलने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवला. 18 पैकी 11 जागांवर भाजपच्या पॅनलचा उमेदवार जिंकला.

हे ही वाचा : “धनंजय मुंडेंचा जलवा, बीडमध्ये भाजपला धोबीपछाड करत राखली एकहाती सत्ता”

विदर्भातल्या दोन बाजार समित्यांवर भाजपने महाविकासआघाडीला धक्का देत झेंडा फडकवला आहे.

दरम्यान, दुसरीकडे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरही भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 18 पैकी 17 जागांवर भाजप उमेदवार जिंकला आहे. भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी महाविकासआघाडीला धोबीपछाड दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; तिवसा बाजार समितीत काँग्रेसची मुसंडी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधी, ठाकरेंचा शिंदेंना दणका, ‘या’ निवडणूकीत मिळवली एकहाती सत्ता”

उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; आता शिंदेंचा पलटवार, म्हणाले…