राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

0
383

मुंबईः शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलीय. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

बिहार निवडणुक – नोटा 1.68% शिवसेनेला 0.05% गोवा निवडणुक – शिवसेना – 40 पैकी फक्त 3 उमेदवार उभे केले आणि त्या 3 उमेदवारांची एकत्र करून एकूण मतं 792 महाराष्ट्रात शिवसेनेला 2019 मध्ये युती करून सुद्धा फक्त 16% मतं मिळाली पण संज्याची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही, असं निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर देशाचे खरे गुन्हेगार समोर आले नसते- जयंत पाटील

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार?; राऊतांची मोठी घोषणा

“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”

‘या’ दिवशी दिसणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here