राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा बनलाय; नवाब मलिकांचा हल्लाबोल

0
387

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी यावेळी केली. तसेच भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात., असंही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झालाय यात कुणाचं दुमत नाही, असंही नवाब मलिक यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय घेतंय कोण?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा घरचा अहेर

भाजपच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा लहान फोटो; मनसेने केली भाजपवर नाराजी व्यक्त

ग्लेन मॅक्सवेलची विस्फोटक खेळी; आरसीबीचा राजस्थानवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

अजित पवार, काँग्रेसची मागणी धुडकावत तीन सदस्यीय प्रभाग प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला; शिक्कामोर्तब होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here