साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार; एकनाथ शिंदेंची माहिती

0
1119

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरणात त्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बलात्कार प्रकरणातील महिलेला दोन मुली आहेत. पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिली .

दरम्यान, या याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. मुंबईतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र यामध्ये अजून काही जण सहभागी असल्याचा संशय असल्याने पोलीसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे .

महत्वाच्या घडामोडी –

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर

“गुजरातच्या राजकीय वर्तकुात भूकंप, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा”

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here