फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आलं- सुधीर मुनगंटीवार

0
236

नागपूर : फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. ठाकरे सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारने 365 दिवसांत जनतेच्या अपेक्षांचा मोठा भंग केला आहे. त्यामुळेच या सरकारचा खरा चेहरा जनतेला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं. त्यामुळे राज्यात वर्षभरातच जंगलराज निर्माण झालं आहे., असं म्हणत मुनगुंटीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…ही धमकी नव्हती काय?; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सावाल

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का?; ईडी प्रकरणावरून बच्चू कडूंचा भाजपवर हल्ला

फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका- धनंजय मुंडे

महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला- सचिन सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here