पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला; राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

0
327

मुंबई : पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज बंगल्यावर संग्राम माळी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी-

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

…पण हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे; मंदिरं खुली करण्यावरून प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका

“लोणावळामध्ये ढाक भैरव येथील 200 फूट दरीत कोसळून पिंपरी चिंचवडमधील युवकाचा मृत्यू”

‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव झाली आई; घरी नव्या पाहुण्याचे आगमन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here