Home महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी 11.30 वा. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये होणार आहे. तर देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी विलेपार्लेतील डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन”

…नाहीतर हाच निलेश राणे तुमची घमेंड उतरल्याशिवाय राहणार नाही; अजित पवारांनी केलेल्या टीकेला निलेश राणेंच प्रत्युत्तर

“एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, अथवा शंभर काय मोदींना काहीच फरक पडत नाही”

धनंजय मुंडे यांनी माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ घेतले आहेत; रेणू शर्माचा मोठा खुलासा