रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता ‘या’ तारेखला होणार?; राजेश टोपेंनी दिली माहिती

0
304

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आरोग्य विभागातील पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची नवीन तारखेबाबतची माहिती दिली आहे.

आरोग्य विभागाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा या 15, 16 नाही तर 22, 23 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. तारीख निश्चित करण्यासाठी आरोग्य विभाग आणि न्यासाचे प्रमुख यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा 12 तास अगोदर रद्द करण्यात आली, अशी घोषणा राजेश टोपे यांनी केली. त्यानंतर आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून तारीख निश्चित झाली नाहीये.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसमध्ये खळबळ; काँग्रेसचा ‘हा’ नेता करतोय भाजपाच उमेदवाराचा प्रचार

धक्कादायक! साताऱ्यात स्मशाभूमीतच मुलीची पूजा; ग्रामस्थांना प्रकार कळताच मांत्रिक पसार

मनमोहन सिंग यांच्याऐवजी काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर…; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

राज साहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here