आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जींनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : केंद्राला न जुमानता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
जर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल, असं वक्तव्य ममता बॅनर्जीं यांनी केलं आहे.
भाजप हा पक्ष जाता जाता सर्व काही विकून जाईल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी यावेळी लगावला. तसेच काँग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये आमच्या विरोेधात लढू शकतात तर आम्हीही त्यांच्या विरोधात जाऊ शकतो, असंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
पंजाबमध्ये भाजपाचा दे धक्का! अकाली दलाचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या गळाला
‘ममता बॅनर्जींनी काँग्रेस विसर्जित केली का?; यूपीएच्या मुद्द्यावरुन आशिष शेलारांचा खोचक सवाल
“आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो”