“ज्यांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आला त्याच सेनेला संपवन्याच काम भाजप करत आहे”

0
912

मुंबई : ज्यांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आला त्याच सेनेला संपवन्याच काम भाजप करत आहे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटल आहे.

शिवसेना चांगलं काम करतंय तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला, असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान, खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली आहे. तसेच आता भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे, असंही अस्लम शेख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका- निलेश राणे

“मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी शरद पवारांनी ‘या’ तंत्राचा खुबीने वापर केला”

“हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here