Home देश “मोठी बातमी! आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; ‘असे’ असतील नवीन दर”

“मोठी बातमी! आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; ‘असे’ असतील नवीन दर”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

हे ही वाचा : शिवसेनेची मोठी घोषणा; आणखी एका राज्यात लढवणार निवडणूक

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे उद्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

स्वाभिमान विकून वसुलीसाठी….; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

अजित पवार बनवाबनवी, लोकांची फसवा-फसवी थांबवा; किरीट सोमय्यांचा इशारा

महाविकास आघाडी सरकार जावं असं मी म्हणणार नाही, कारण…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य