आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : धर्मगुरु आणि कलाकार यांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. हीच बाब लक्षात घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.
हे ही वाचा : भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत; जयंत पाटलांचा टोला
मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. म्हणूनच आता ठाकरे सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे.
सलमान खानच्या मदतीने या मुस्लिम बहुल परिसरांमध्ये जनजागृती करुन येथील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा ठाकरे सरकारचा विचार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही; भाजपच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा