मुंबई : राज्यात अतिवृष्टी झाली. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार मंत्रीमंडळाची बैठक झाली. यामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, फळपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये, जिरायत आणि बागायतसाठी हेक्टरी 10 रुपये राज्य सरकारने जाहीर केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपचे अनेक मोठे नेते हे राष्ट्रवादीमध्ये येणार; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट
नाथाभाऊ हे मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच; रावसाहेब दानवेंचं मोठ वक्तव्य
दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?; अमृता फडणवीसांची प्रियांका चतुर्वेदींवर टीका
अखेर ठरलं! राज्यात 25 ऑक्टोबरपासून जिम सुरू होणार; राज्य सरकारचा निर्णय जारी