“ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह; लग्नसोहळ्यानंतर 4 दिवसात पाॅझिटिव्ह”

0
548

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे घराण्याची सून व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी., असं अंकिता पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

दरम्यान, 28 डिसेंबरला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील हे आज विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर 4 दिवसांनी त्या पाॅझिटिव्ह आल्या.

महत्वाच्या घडामोडी – 

“अमूल डेअरीवर मनसेचा धडाका; अमूल डेअरी कामगारांना मनसे नेते अविनाश जाधवांनी दिला न्याय”

शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच संबोधनात मुख्यमंत्र्यांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…

“…म्हणजे नारायण राणेंना कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here