“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात, तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

0
385

मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री संपत्ती लपवतात तर राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे संतती, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केलं. त्यात ते बोलत होते. प्रताप सरनाईक हे अनधिकृत बांधकामात व्यस्त असल्याची टीकाही किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

दरम्यान, विहंग गार्डन इमारत प्रकरणी त्यांच्याकडून 11 कोटी दंड आहे तो वसूल करा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी-

“रायगडावरील तिकीटघराचा शिवभक्तांकडून कडेलोट”

मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

“डाॅ. तात्याराव लहाने यांना पद्मश्री मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला”

“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा समजू नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here