मुंबई : 19 फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
अशी असेल नियमावली –
* छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.
* यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
* सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.
* महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
* फक्त 10 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.
* आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी
महत्वाच्या घडामोडी
आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल- आशिष शेलार
BREAKING NEWS! उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
राज्यपालांना विमानातून खाली उतरवलं, आता जनता तुम्हांला सत्तेतून उतरवेल- सुधीर मुनगंटीवार
राज्यपालांना विमान नाकारणं हा दुर्दैवी प्रकार; ठाकरे सरकार इगो असलेलं सरकार- देवेंद्र फडणवीस