“आदित्य ठाकरेंना भेटलेला पुण्यातील अफगाण विद्यार्थी संकटात, तालिबानकडून कुटूंबाचा शोध सुरू”

0
488

मुंबई : अफगाणिस्तान देशाला तालिबान्यांनी ताब्यात घेतलं असून अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती चिघळली आहे. तसेच अफगाणिस्तानमधील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडून जाताना दिसत आहेत.

भारतात शिक्षण घेत असलेल्या अफगाण विद्यार्थ्यी मोहम्मद अहमदी याचं कुटुंब संकटात आहे. यानंतर मोहम्मद अहमदी यानं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांनी दिलेल्या प्रतिक्रियेत तालिबानवर टीका केली होती. यानंतर तालिबान्यांनी त्याच्या कुटुंबियांचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, तालिबान्यांकडून कुटुंबाचा शोध घेतला जात असल्याचं लक्षात येताच मोहम्मद अहमदी हा अफगाण विद्यार्थी चिंतेत आहे. आता तो पुन्हा आज आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांना टोला

… म्हणून चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांना दिलं चॉकलेट

“…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु”; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

“राज्य सरकारने मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याची सवय आता बंद करावी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here