शपथा घेऊन सुटका होत नसते- अतुल भातखळकर

0
318

मुंबई : सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यावरुन आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधलाय.

आरारा… काय वेळ आली आहे अनिल परब यांच्यावर…त्यांना कोणी तरी सांगा, ह्याच्या त्याच्या शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते. तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा”, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल, पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”

…म्हणजे सचिन वाझेंचं पत्र भाजप कार्यालयातूनच आलं असावं- हसन मुश्रीफ

“गिरणी कामगार नेते दत्ता ईसवलकर यांचं निधन”

” ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here