“सुषमा अंधारेंनी फक्त एक दिवस राज ठाकरेंसमोर बसावं, मग त्यांना कळेल की…”

0
334

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांना फक्त बडबड करण्यासाठी ठेवले आहे. त्यांना जर खरंच असं वाटत असेल, मुखवटा वगैरे गळून पडला आहे. तर त्यांनी एक दिवस यावे आणि राज ठाकरे यांच्या समोर बसावे. त्यांना कळेल की खरा वारसदार कोण आहे., असं अविनाश जाधव म्हणाले.

ही बातमी पण वाचा : …तर जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

सुषमा अंधारे, शिवसेनेची चादर बाजूला ठेऊन जर महाराष्ट्रात फिरल्या तर जनताच त्यांना पटवून देईल की बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण आहे, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजप शिवसेना नगरसेवक भर सभेतच भिडले; नेमकं प्रकरण काय?

अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आम्हां सर्वांची इच्छा, पण शरद पवार याबाबत…; ‘या’ आमदाराचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंचं सरकार फोडून महाराष्ट्रात दुसरं सरकार…; निपाणीच्या सभेत शरद पवारांची भाजपवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here