“मनसेत सुसाट इनकमिंग; जालन्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी केला मनसेत प्रवेश”

0
447

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता जालनात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.

परतूर शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : छगन भुजबळांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं खास स्वागत; राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

मी तर म्हणते शिवसेनेच्या एकेकाला ठोका, सोडू नका; भाजप खासदार पूनम महाजन यांचा हल्लाबोल

“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कोरोनाला हरवलं, अवघ्या 7 दिवसांतच केली कोरोनावर मात”

“भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here