अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक ट्विट; म्हणाल्या, तुफानाला तोंड द्यायला…

0
406

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची कोयता व कुऱ्हाडीने वार करून हत्या”

सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची एक कविता शेअर केली आहे. ‘आलं तर आलं तुफान’ असं या कवितेचं नाव आहे.

दरम्यान, या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर हा देखील मोठा गुन्हा आहे; पंकजा मुंडेंचा, देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

भारत विरूद्ध पाकिस्तान सामना, हिंदुस्तानात व्हावा हे न पटणारं; मनसेची संतप्त प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here