“सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या”

0
246

चंद्रपूर : डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे यांनी घरीच विष घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, डॉ. शीतल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. तसेच बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं.

महत्वाच्या घडामोडी-

“धक्कादायक! नागपूरमध्ये वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं”

“शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नितीन राऊत यांचा गेम केला”

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हायरल

“भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here