गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिला पाहिजे- किरीट सोमय्या

0
221

मुंबई : धनंजय महाडिक यांच्या मुलाचं लग्न होतं. या लग्नाला महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवार, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेत्यांनी लग्न सोहळ्यात हजेरी लावली. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात गर्दी झाली होती. गर्दी होऊ नये याचं भान महाडिक यांनी राखलं पाहिजे होतं. या लग्नाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना समजावणार का? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यावेळी यांनी केला.

दरम्यान, गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला पाहिजे, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

“देऊळ बंद! वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेगावचे गजानन महाराज मंदीर पुन्हा बंद”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय; म्हणाले

“नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 संचारबंदी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here