“नाशिकमध्ये ठाकरेंचा यशस्वी डाव; भाजपचा ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार शिवबंधन”

0
2844

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉ.अद्वय हिरे यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली असून लवकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

हे ही वाचा : “…तर बाळासाहेबांनी, संजय राऊतांना पायाखाली तुडवलं असतं; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचं विधान”

दरम्यान, भाजपला सोडचिट्ठी दिल्यानंतर हिरे यांनी नुकतीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून लवकरच ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“अखेर ठरलं! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीला ग्रीन सिग्नल, ‘या’ दिवशी होणार युती”

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या….

ठाण्यात एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला खिंडार ; ‘हा’ मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here