“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

0
489

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता कर्नाटकमध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री प्रमोद माधवराज यांनी पक्षाला राजीनामा देत भाजपचा झेंडा हाती घेतला. माधवराज यांनी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला.

हे ही वाचा : “राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”

दरम्यान, काँग्रेसनं माधवराज यांना कर्नाटक काँग्रेसचं उपाध्यक्षपद दिलं होतं. मात्र आपल्याला हे उपाध्यक्षपद मान्य नसल्याचं सांगत माधवराज यांनी डीके शिवकुमार यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला.

महत्वाच्या घडामोडी –

पुन्हा पक्ष सोडणारच्या चर्चांवर वसंत मोरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“भंडारा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; 7 पैकी 4 पंचायत समित्यांवर मारली बाजी”

हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर…;ओबीसी आरक्षणावरुण देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here