Home महाराष्ट्र “राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”

“राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यावर आता जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : पुन्हा पक्ष सोडणारच्या चर्चांवर वसंत मोरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सध्या राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे, असं सांगतानाच अस्मितेचे प्रश्न उठवायचे आणि अस्तित्वाचे प्रश्न नाकारायचे असं सध्याच्या राजकारणाचं स्वरूप झालं आहे, असं मेधा पाटकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, एका धर्माच्या मतांचे गठ्ठे मिळवण्याठी ही सर्व उठाठेव, असंही मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भंडारा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; 7 पैकी 4 पंचायत समित्यांवर मारली बाजी”

हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर…;ओबीसी आरक्षणावरुण देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर आरोप

कार्यकर्त्यांची धरपकड होते, अन् हे गॅलरीत ये जा करतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला