राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग; पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच्यांसह अनेकांच्या हाती घड्याळ

0
327

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी पक्ष मजबुतीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग चालू झालं आहे.

पेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रूपेश ठोंबरे व माजी उपसरपंच निलेश वाळके  यांच्यासह 15 तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असल्याची माहिती हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शितोळे यांनी दिली.

दरम्यान, येत्या काही दिवसांतही अनेक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असंही योगेश शितोळे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत; 100 अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात”

महाराष्ट्रात जे चाललंय ते भयानक; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

राष्ट्रवादीचं ऑपरेशन कमळ; येत्या शुक्रवारी भाजपचे 14 आमदार राष्ट्रवादीत, तर काही शिवसेनेतही जाणार?

शिवसेना-राष्ट्रवादी नव्हे तर काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here