“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; भिवंडीतील आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भिवंडी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. भिवंडीतही आज असंच पहायला मिळत आहे.

हे ही वाचा : जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोवर संप मिटणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सूरूच राहणार- गुणरत्न सदावर्ते

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भिवंडी शहराच्या दौऱ्यावर आहेत. भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष शोएब गुड्डू व प्रविण पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी भिवंडीतील काही आजी माजी नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, या दाैऱ्यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार व ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि पक्षाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

जर नाशिकमध्ये आज निवडणूका झाल्या तर राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढणार; जनतेचा कौल

महाराष्ट्रात भाजपच नंबर वनचा पक्ष- देवेंद्र फडणवीस

“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कल्याणमधील काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here