मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

0
251

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

‘महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदाचा दावेदार मी असणार असं कोणी सांगितलं. मी तर असं कधी बोललो नाही. तुम्हांला काही भविष्य माहिती असेल तर माझा हात पाहा आणि सांगा. मी असा काही विचार केलेला नाही. मी एकदा मुख्यमंत्री झालो आहे आणि आता केंद्रात मंत्री आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी यावेळी दिली.

हे ही वाचा : राज्यात रावणासारखं दहा तोंडाचं सरकार; निर्बंधांवरून भाजपची टिका

दरम्यान, वाराणसी येथे आयोजित कॉयर फेस्टिव्हलमध्ये नारायणे राणेंनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी – 

“धनंजय मुंडेंचा आमच्या पक्षाला पाठिंबा”; करूणा मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक”

“कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूकीत शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्रींचा विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here