लवकरच 50 खोक्यांचा हिशोब सबळ पुराव्यानिशी जाहीर करू; शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा

0
402

बुलढाणा : शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बुलढाण्यात शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय.

हे ही वाचा :  मनसेला सोबत घेतल्यास त्याचा युतीला काहीच फायदा होणार नाही- रामदास आठवले

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांच्या कपाळावरील विश्वासघाताचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना जनतेने धडा शिकविण्यापूर्वी भाजप धडा शिकवेल, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्हीही लवकरच 50 खोक्यांचा हिशोब सबळ पुराव्यानिशी जाहीर करू, असा इशाराही अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदारांना यावेळी दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

काँग्रेसचा ‘हा’ नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत?; भाजपमध्ये प्रवेश करणार?

वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं नेमकं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितला, शिवसैनिक आणि गद्दारीतला फरक, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here