सोनिया सेना बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत आहे- कंगणा रणाैत

0
173

मुंबई : हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?, असं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलं होतं. यावर अभिनेत्री कंगणा रणाैतने प्रतिक्रिया दिली आहे.

माननीय राज्यपाल साहेबांनी गुंडा सरकारवर प्रश्न विचारला आहे हे ऐकून छान वाटलं, गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट्स उघडले पण राजनीतिकदृष्ट्या मंदिरे बंद ठेवली. सोनिया सेना बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत आहे, असं कंगणा रणाैतने ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र; त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही- संजय राऊत

नाथाभाऊंना राजकारण नीट समजते, ते योग्य निर्णय घेतील- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीचं ठरलं! बिहार निवडणुकीत शिवसेनेशी युती नाही

“माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here