तेंव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

0
211

जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आता तापू लागलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांची धावपळ होत असल्याची टीका केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही खडसेंवर खोचक टीका करत भ्रष्टाचाराचे आरोप केेले होते. आता या प्रकरणात नाथाभाऊंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी उडी घेतली

अहो राम सातपुते, जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही?तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?आणी असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली?ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?, असा सवाल रोहिणी खडसेंनी यावेळी उपस्थित केला.

तुम्ही हे वाचलात का?

“देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल”

महत्वाच्या घडामोडी –

“म्हणे फडणवीसांना अटक करा, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?”

“या उपटसोंड्याला five star हॉटेल मध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार?”

गब्बर शिखर धवनची मॅचविनिंग वादळी खेळी! दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here