…तर आम्ही राज ठाकरेंना नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत

0
581

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही अनेकदा अयोध्येला गेलो आहोत. प्रत्येकानं तिथं जायला हवं. राज ठाकरे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. अयोध्येची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन त्यांना हवं असेल तर ते द्यायची आमची तयारी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“राजकारणाच्या भानगडीत पडू नका मी आलो आणि अडकलोय, कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना”

अखेर ठरलं! ‘या’ दिवसापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटण्याच्या मार्गावर

सेक्स कोणासोबत करणार हे 24 तास आधी पोलिसांना कळवा; ‘त्या’ न्यायालयाचा अजब निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here