… तरआम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील

0
169

मुंबई : राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहोत. मात्र शिवसेना आणि भाजपा एकत्र आले तरी निवडणूक मात्र वेगवेगळे लढू,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना सध्या खूप हवेत असून त्यांना स्वर्गाला बोटं टेकली असं वाटत असून ते ऐकतील असं वाटत नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पोलिसांसाठी आनंदाची बातमी, सिडकोकडून पोलिसांसाठी ‘एवढ्या’ घरांची योजना; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बोकडाच्या वाहतुकीवर आणि कुर्बानीसाठी कोणतीही बंदी असणार नाही- नवाब मलिक

“केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ‘इतक्या’ कोटींचा जीएसटी परतावा जाहीर”

भाजपनं खरंच स्वबळावर लढून पाहावं; बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here