Home महाराष्ट्र …तर आज शिवसेनेचे 56 आमदार भाजपमध्ये असते; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट

…तर आज शिवसेनेचे 56 आमदार भाजपमध्ये असते; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंढरपूर : शिवसेना-भाजप युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हे देखील वाचा : राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांवर टीका करतात, त्याच वेळेस त्यांनी संयमाची भूमिका घेतली असती तर आज शिवसेनेचे 56 आमदार हे भाजपसोबत असते, असा गाैफ्यस्फोट गुलाबराव पाटलांनी यावेळी केला.

दरम्यान, गुलाबराव पाटील हे पंढरपूरमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी हा मोठा गाैफ्यस्फोट केला.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराजांच्या घोड्यावर बसणं गाढवपणा, आता या कृत्यानंतर बाबरसेना काय करणार?”

तुम्ही कोणते टगे पोसत आहात हे पहा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

“लातूरमध्ये MIM ला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”