…त्यामुळे हे शरजीलचं सरकार आहे- देवेंद्र फडणवीस

0
314

मुंबई : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी यानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शरजीलनं केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

शरजीलला अटक केलं जात नाही, पण त्याला अटक का केलं नाही म्हणून भाजपाच्या उत्तर भारतीय आघाडीनं आंदोलन केलं. त्या पदाधिकाऱ्यांना घरात जाऊन ताब्यात घेतलं गेलं. हेच सगळ्या मोठं आश्चर्य आहे. त्यामुळे हे शरजीलचं सरकार आहे. त्याला संरक्षण देणारं सरकार आहे, असं आम्ही म्हणालो तर चुकलं काय?,” असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, भाजपाच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी

“कल्याण ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजपची युती”

“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”

शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं आणि अमित शाह हे खरं बोलले- चंद्रकांत पाटील

एकिकडे मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची आणि दुसरीकडे…; आशिष शेलारांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here