नवी दिल्ली : पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची कबुली दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात ते बोलत होते.
काही लोक पुलवामा हल्ल्यात देखील आपला राजकीय स्वार्थ शोधत होते. त्यावेळी त्यांनी केलेली विधानं आणि राजकारण संपूर्ण देश विसरू शकत नाहीये., असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
देशाला इतकी मोठी जखम झाली असताना काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसलं, असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे.
देश भूल नहीं सकता कि तब कैसी-कैसी बातें कहीं गईं, कैसे-कैसे बयान दिए गए।
देश भूल नहीं सकता कि जब देश पर इतना बड़ा घाव लगा था, तब स्वार्थ और अहंकार से भरी भद्दी राजनीति कितने चरम पर थी।
– पीएम @narendramodi #NationalUnityDay pic.twitter.com/S1V4N1IEAW
— BJP (@BJP4India) October 31, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“कॅन्सरवर मात केलेल्या मुन्नाभाईचा न्यू लुक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल”
चंद्रकांत पाटलांनी मागच्या काळात निर्माण केलेल खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला
बेन स्टोक्स-संजू सॅमसनची वादळी खेळी; राजस्थान राॅयल्सची किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सनी मात