“…म्हणून राज ठाकरे माझे दैवत; मनसे नेते अविनाश जाधवांकडून भावनिक पोस्ट”

0
1533

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात राज ठाकरे हे त्यांच्या मनसे कार्यकर्त्याला मलम लावत असताना दिसत आहेत.

हे ही वाचा : भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राज ठाकरे यांच्या मुंबईतील नव्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान एक घटना घडली. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी, साहेब आज हात खूप दुखतोय, असं म्हटल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः काळजी घेत चव्हाण यांना मलम लावून दिला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला.

दरम्यान, साहेब आज हात खूप दुखत आहे…थांब जरा…आणि राजसाहेबांनी स्वत: मनोज चव्हाण यांच्या खांद्याला मलम लावला. मी दैवत का म्हणतो याची प्रचिती परत एकदा, असं अविनाश जाधव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का; महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

“मुख्यमंत्री 2 दिवसात सभागृहात येतीलही, पण पंतप्रधान तंदुरुस्त, ते संसदेत का येत नाहीत?”

“भास्कर जाधव सोंगाड्या; काल राष्ट्रवादीचा होता, आज शिवसेनेचा आहे, उद्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here