…तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत; ‘या’ शिवसेना आमदाराचा कंगणा रणाैतला इशारा

0
142

मुंबई : मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणाैतने केली होती. त्यावरून आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असं ट्विट करत प्रताप सरनाईक यांना कंगणा रणाैतवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही; संजय राऊतांचं भाजप खासदाराला प्रत्युत्तर

आपल्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत; कंगणाचा रेणुका शहाणेंना टोला

छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे, माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करा- राम कदम

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला; कंगणाच्या वक्तव्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे भडकल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here