…म्हणून निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार

0
168

मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निलेश राणेंना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या.

निलेश राणे जी लवकर बरे व्हा. सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यावर निलेश राणेंनी आभार व्यक्त केलं आहे.

दरम्यान,  मी आपला आभारी आहे, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही?; राज ठाकरेंचा सवाल

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी एकूण 5 जणांना कोरोनाची लागण

“आदित्य ठाकरे हे एक सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द”

मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here