…तर मी निवडणूक लढणार नाही; बाळासाहेब थोरातांना उद्धव ठाकरेंचा मेसेज

0
185

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सहाव्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला आहे. विधानपरिषदेला काँग्रेसचे 2 उमेदवार हवेत, असा हट्ट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी धरला आहे. यावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

तुम्ही जर तुमचा हट्ट असाच धरला तर मी निवडणूक लढणार नाही, असा मेसेज उद्धव ठाकरे यांनी थोरात यांना दिला आहे. अशी माहिती मिळली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मेसेजनंतर काँग्रेस नेते आपली भूमिका कळवणार असल्याची माहिती मिळली आहे.  यानंतर बाळासाहेब थोरात स्वत: उद्धव ठाकरेंशी बोलणार असल्याची देखील माहिती मिळतीये.

महत्वाच्या घडामोडी-

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी जाहीर

…मग आपल्याला या सरकारची गरज काय?; निलेश राणे यांची राज्य सरकारवर टीका

केंद्र सरकारशी समनव्य साधून पायी जाण्याऱ्यांना रेल्वेने प्रवास करता येईल अशी व्यवस्था करा- देवेंद्र फडणवीस

राज्य शासनानं स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतवण्याची व्यवस्था करावी- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here