…म्हणून बच्चू कडू गुवाहाटीला गेले; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

0
424

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप नेते रवी राणा यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे.

माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : “मोठी बातमी! शरद पवारांच्या प्रकृतीत बिघाड; ब्रीच कँडी रूग्णालयात होणार दाखल”

बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना म्हटलं की आपल्याला सरकार बनवायचंय. आमची अशी इच्छा आहे की आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. या माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

महायुतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

…तर मी ‘त्या’ शिवसैनिकांना घरात घुसून मारेन; मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा

बच्चू कडूंसह धनुष्यबाणावर निवडून आलेले 8 आमदार आमच्या संपर्कात; ‘या’ नेत्याचा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here