लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; पंकजा मुंडेचं प्रीतम मुंडेंच्या वाढदिनी खास ट्विट

0
245

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खास ट्विट केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक फोटो ट्विट केला आहे. लहान माझी बाहुली तिची मोठी सावली…इतकी एकरुप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशिर्वाद प्रीतम तू नेहमी सुखी रहा…, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का; 7 पैकी 6 जागा काँग्रेसच्या खिशात

‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही; चित्रा वाघ अबु आझमींवर कडाडल्या

‘भाजप बोलेल का यावर थोडं?’; रोहित पवारांचा भाजपला सवाल

Twitter मध्ये आलं Voice DM फिचर; जाणून घ्या काय आहे हे फिचर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here