Home महाराष्ट्र ‘भाजप बोलेल का यावर थोडं?’; रोहित पवारांचा भाजपला सवाल

‘भाजप बोलेल का यावर थोडं?’; रोहित पवारांचा भाजपला सवाल

313

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेते राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. तर अशा या भाजपला संजय राठोड यांच्यावर टीका करायला वेळ आह, पण पेट्रोलच्या वाढत्या दरांबाबत भाजप गप्प का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला केला आहे.

पेट्रोलने गाठली शंभरी, गॅसचाही उडाला भडका, याचा कोण उठवतंय फायदा? कोण मोडतंय केलेला वायदा? याचं सगळ्यांना पडलंय कोडं, भाजप बोलेल का यावर थोडं? असं ट्विट करत रोहित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

Twitter मध्ये आलं Voice DM फिचर; जाणून घ्या काय आहे हे फिचर

शिवजयंती साजरी होणारच! शिवसेना भवनसमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

“मोठी बातमी! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

पूजा चव्हाण प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…