नाशकात एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; सहा नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
352

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना पुन्हा धक्का दिला आहे. नाशिकमध्ये सहा नेत्यांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतमधील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसंच नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनीही सेनेत प्रवेश केलाय.

ही बातमी पण वाचा : मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण…; एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपवर डागली तोफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला असून सुरगाणा नगरपंचायतमधील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, नगरसेविका अरुणाताई वाघमारे, नगरसेविका प्रमिलाताई वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! राॅयल चॅलेंंजर्स बेंगलोर, कर्णधार बदलणार, विराट पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार?”

तुम्ही आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार का?; राज ठाकरेंचं भावूक उत्तर, म्हणाले…

“आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचं निधन, मुंबईत सूरू होते उपचार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here