MHADA पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा; या भाजप नेत्याला अटक

0
320

पुणे : म्हाडा पेपरफुटी प्रकरणाने राज्यात एकच खळबळ माजली होती. आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे असून पुणे पोलिसांनी या प्रकरणात एका भाजप नेत्याला ताब्यात घेतले आहे.

आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली असून या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर बीड जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाचा पाटोदा येथील माजी अध्यक्ष संजय सानप यांनाही अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : बरं झालं असतं मुख्यमंत्र्यासारखं…; सदाभाऊ खोत यांचा टोला

पुणे पोलीस सानप याची चौकशी करत होते. या प्रकरणात सानपचा समावेश आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, “पेपरफुटी प्रकरणावरून सुरु झालेल्या या तपासात अनेक घोटाळे समोर आले आहेत. असे अनेक घोटाळे समोर येऊ शकतात. ही तर सुरुवात आहे,” असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद, आम्ही समोरूनच लढतो”

सांगा पाहू कोण मोठं?; अमित शहा की छत्रपती शिवाजी महाराज?; रूपाली पाटील यांचा सवाल

ही शिवसेना आहे की चिवसेना?; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here