“धक्कादायक! बीडमध्ये प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न”

0
183

बीड : प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. यामध्ये त्या तरुणीचा मृत्यू झाला.

ही तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही पुण्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दोघेही पुण्याहून नांदेडला परतत होते. त्यावेळी बीडमधल्या येळंब घाटात या तरुणानं गाडी थांबवली. त्यानंतर तरुणाने प्रेयसीच्या अंगावर एसिड टाकलं आणि तिथून तो पळून गेला. त्यानंतर तब्बल 12 तास ही तरुणी खड्ड्यात पडून होती. रस्त्यावरुन जाणाऱ्यांना आवाज आल्यानं ही धक्कादायक गोष्ट उघड झाली. तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होऊ लागली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे…; रामदास आठवलेंची राज्य सरकारवर टीका

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होण्याचा मान नितीश कुमारांना; उद्या घेणार शपथ

अभिनेत्री दिशा पटाणी लाल बिकीणीत मालदीवच्या किनारी; चाहते म्हणाले नोव्हेंबर HOT करून टाकलास

संजय राऊतांकडून ओबामांविषयी नाराजी, निलेश राणे म्हणतात, “आता ओबामांचं काही खरं नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here