“धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावाला भर चाैकात गोळ्या घातल्या”

0
417

सहरस : एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत.

राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे. बिहारमधील सहरसा, सुपौल आणि मधेपूरा या 3 जिल्ह्यात त्याचं यामाहा मोटारसायकल शोरुम्स आहेत. राजकुमार सिंह आणि त्यांचा सहकारी हे दररोज मधेपूरा येथील शोरूम उघडण्यासाठी जात असे. आजही ते मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांना गाडीला ओव्हर टेक करत गोळीबार केला असल्याची माहिती कळत आहे.

दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“जलील यांच्या घराखाली फायरिंग; चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये”

“ युवा मंत्री पब-पार्टीत गुंग आणि कार्यकर्ते ‘गोली मार भेजे मे’ स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत”

राष्ट्रवादीला मोठा सुरूंग; 4 आमदारांचा शिवसेनेत प्रवेश

बेळगावला केंद्रशासित राज्य करा; शिवसेनेची पंतप्रधानांकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here