शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची बाधा

0
171

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे.

संजय मंडलिक यांच्यासह कुटबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती

परीक्षांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले…

मी फक्त बैलाची शिंगं पकडली; हसन मुश्रीफांचा पलटवार

अनलॉकची घाई नको, राज्यात कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here