“पालघर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विनया पाटील यांचा दणदणीत विजय”

0
672

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पालघर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून पालघरच्या पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.

पालघरच्या पंचायत समितीत सावरा एम्बुरमध्ये शिवसेनेच्या विनया पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.विनया विकास पाटील यांनी 56576 मतांनी आघाडी घेत भाजपच्या सुवर्णा सांबरे यांना पराभूत केलं. सुवर्णा सांबरे यांना 2477 मते मिळाली आहेत.

दरम्यान, पालघरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या सहा जिल्हा परिषदांतील 84 तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63 टक्के मतदान झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपसोबत ठरलेलं लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली”

“अखेर मुंबईला विजयी सूर गवसला, ईशान किशनच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानवर दणदणीत विजय”

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! अशोक चव्हाण म्हणतात…

“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे, मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here